माझी शाळा

 माझी शाळा 

ही आवडते मज मनापासुनी शाळा 

लाविते लळा  ही, जसा  माऊली  बाळा 



हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी 

ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छदी 

हासुनी हस वूनी खेळूनी सांगुनी गोष्टी 

आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती 

No comments:

Post a Comment

स्वातंत्र्याची ७५ री

  स्वातंत्र्याची ७५ री          १५  ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र प्राप्त झाले.इंग्रजांच्या जोखडातून भारत भू मुक्त झाली. आज २०२२ मध्ये ...